Posts

🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

श्रीनिवास कॉलेज वसमत ( 50 मार्क प्रथम सत्र परिक्षा वेळापत्रक)

Image
प्रथम सत्र परिक्षा वेळापत्रक (First term exam Time table)2021-22 - (class 11 th standard) प्रथम सत्र परिक्षा वेळापत्रक (First term exam Time table)2021-22 - (class 12 th standard)

श्री. प्रविणदादा शेळके सर यांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Image
*आदरणीय_दादा..* *तुम्हांस_उदंड_आणि_निरोगीआयुष्य_लाभो...!* हु.बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था वापटी चे सन्माननीय संचालक(शिक्षक प्रतिनिधी), औरंगाबाद विभागीय मंडळाचे मा.सदस्य, आणि बहिर्जी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरगाव चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य, अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री प्रविणदादा शेळके सर यांचा वाढदिवस  श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत च्या वतीने शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला.

क्रॉप सायन्स व इलेक्ट्रिकल मेंटनन्स 11 वी,12 वी प्रवेश सुरु आहे

Image

संपर्क:- प्रा. संदिप पातेकर 9850072636

Image

प्रवेशासाठी संपर्क:- प्रा. संदिप पातेकर -9850072636,9404201901

Image

प्रवेश देणे सुरु आहे..

Image

"क्रॉप सायन्स" व "इलेक्ट्रिकल मेंटनन्स " या विषयाची शासनाची 2020-21 पासून मान्यता मिळाली !

Image
श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत                          तालुका - वसमत 431512 जिल्हा - हिंगोली       "क्रॉप सायन्स"  व   "इलेक्ट्रिकल मेंटनन्स "  200 गुण प्रात्यक्षिकासह असणाऱ्या विषयासाठी  शैक्षणिक वर्ष 2020-21पासून शासनाची मान्यता मिळाली आहे.  वाणिज्य शाखा करिता 2017-18 या शैक्षणिक वर्षा पासून शासनाची मान्यता मिळाली आहे.                                                             अध्यक्ष               प्रा.गणेश तुळशिराम कमळू                    ( B.Tech. Agri. Engi )                       9923191975 प्राचार्य :- श्री.सचिन बाबुराव लोखंडे  (एम.ए. ...