Posts

Showing posts from March 11, 2023

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...
Image
 *🌹निवड व अभिनंदन🌹* =================== *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महविद्यालयाचा विद्यार्थी नितीन नामदेव जोगदंड यांची DRDO च्या एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन....* ==================== वसमत :- *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,वसमत या महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीन नामदेव जोगदंड रा.नागसेन नगर वसमत जि.हिंगोली यांचे भारतातुन सहाव्या क्रमांकाने व महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाने DRDO रक्षा मंत्रालय भारत सरकार आवडी चेन्नई  येथे पहिल्यांच प्रयत्नात ट्रेनिंग साठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.* चैन्नई येथे DRDO (CVRDE) लढाकू वाहन अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठान (रक्षा मंत्रालय, भारत सरकार )यांच्या आवडी चेन्नैई येथील Research centre मध्ये देशभरातून 35 प्रशिक्षणार्थी (Training) साठी एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी Select झाले असून 35 जागेसाठी भारतातुन एक लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.या प्रशिक्षणासाठी अत्यंत कठिण असणार्या परिक्षा मध्ये यश संपादन करणे खुप कठीण असते. यामध्ये महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाने व भारतातुन सहाव्या क्रमांकाने उ...