Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

श्रीनिवास कॉलेज वसमत येथे गुणवंतांचा सत्कार!

Image
 

श्रीनिवास कॉलेज चे 12 वी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश..

Image
*🟪श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल...🟪* =================== *महाविद्यालयाचा निकाल 95.86%* शाखा निहाय निकाल पुढील प्रमाणे.... विज्ञान शाखा - 98.14% कला शाखा - 93.44% वाणिज्य शाखा - 100% =================== वसमत:- वसमत येथील उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम देणारे महाविद्यालय म्हणजे श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाने याहीवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम  ठेवली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल 95.86% लागला असून शाखा निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे. महाविद्यालयातील एकुण 30 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विज्ञान शाखेचा निकाल - 98.14% लागला असून त्यामध्ये *प्रथम -कु ऋषिका गणेश जोशी 87.50% *द्वितीय - कोसलगे आत्मजा ज्ञानेश्वर 86.84% *तृतीय - भातनासे निहाल सुलेमान 85.17%. *बुट्टे दत्ता माधव 85%, *सय्यद असिम अली आझम अली 84.67%, *सातपुते वेदिका दिपकसा 84%, *फुलारी शाश्वती विश्वनाथ 83.67%, *कंचनगिरे श्रेय नारायण 83.33%, *बोगाणे सुरज मनिराम 83%,  *भोसले वरदवंश विटठलराव 82.33%, *शेख सदफ अन्वर 82.17%, *अवचार सिद्धांत किरण 81...

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु ! (वर्ग 11 वी -12 वी)

Image

सर मला पास करा!

Image

10 वी ,12 वी निकाल या दिवशी लागणार!

Image

*⚜️भूमिपूजन⚜️*

Image
      *⚜️भूमिपूजन⚜️* ==================== *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे नवीन जागेत आज भूमिपूजन* ==================== वसमत:- वसमत येथील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट निकाला ची परंपरा कायम ठेवणारी एकमेव असलेले महाविद्यालय... संस्थापक,अध्यक्ष प्रा.गणेश कमळू यांचे *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय ( कला वाणिज्य व विज्ञान )वसमत आज दि 14/04/2022 रोजी वसमत येथे माऊली नगर Hero showroom च्या बाजूस महाविद्यालयाच्या नवीन जागेवर आज सकाळी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश कमळू व सौ आरती कमळू यांचे हस्ते श्री उखळकर गुरू यांच्या मंत्रोच्चाराने व विधीवत पूजा करून नवीन जागेचे भूमिपूजन करण्यात आले.* या प्रसंगी कमळू परिवारातील श्री अरुण कमळू व सौ मीरा कमळू, गौरव कमळू,पूजा कमळू,व्यंकटेश कमळू,भूमिका कमळू ई उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग,व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 🥏🔅🥏🔅🥏🔅🥏🔅🥏

निहाल भातनासे निबंध स्पर्धेत प्रथम.. (श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय वसमत)

Image
*🔹निहाल भातनासे निबंध स्पर्धेत प्रथम..* =================== महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्रा. शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ हिंगोलीच्या वतीने जिल्हास्तरिय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, जिल्ह्यातील सर्व सहभागी विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. निबंध स्पर्धेत श्रीनिवास महाविद्यालयाचा ई 12 वी चा विद्यार्थी निहाल सुलेमान भातनासे हा तिसरा गटातून प्रथम आला आहे. 🏆 निबंध स्पर्धा :- *गट तिसरा*  *प्रथम : निहाल सुलेमान भातनासे (श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय वसमत)* आज त्याचा महाविद्यालयकडून सत्कार करण्यात आला त्याचा सत्कार महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री गणेश कमळू यानी त्याचा सत्कार केला. यावेळी बहिर्जी स्मारक विद्यालयाचे उपमुख्यध्यापक श्री प्रकाश इंगळे सर,महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन लोखंडे, प्रा,साळवे,प्रा नाल्टे,प्रा,श्रीधर लोखंडे, प्रा.शेळके ई उपस्थित होते. ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️