🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

श्रीनिवास कॉलेज चे 12 वी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश..

*🟪श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल...🟪*
===================
*महाविद्यालयाचा निकाल 95.86%*

शाखा निहाय निकाल पुढील प्रमाणे....
विज्ञान शाखा - 98.14%
कला शाखा - 93.44%
वाणिज्य शाखा - 100%
===================
वसमत:- वसमत येथील उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम देणारे महाविद्यालय म्हणजे श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाने याहीवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम  ठेवली आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल 95.86% लागला असून शाखा निहाय निकाल पुढील प्रमाणे आहे.

महाविद्यालयातील एकुण 30 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

विज्ञान शाखेचा निकाल - 98.14% लागला असून त्यामध्ये
*प्रथम -कु ऋषिका गणेश जोशी 87.50%
*द्वितीय - कोसलगे आत्मजा ज्ञानेश्वर 86.84%
*तृतीय - भातनासे निहाल सुलेमान 85.17%.

*बुट्टे दत्ता माधव 85%,
*सय्यद असिम अली आझम अली 84.67%,
*सातपुते वेदिका दिपकसा 84%,
*फुलारी शाश्वती विश्वनाथ 83.67%,
*कंचनगिरे श्रेय नारायण 83.33%,
*बोगाणे सुरज मनिराम 83%,
 *भोसले वरदवंश विटठलराव 82.33%,
*शेख सदफ अन्वर 82.17%,
*अवचार सिद्धांत किरण 81.17%,
*बेले वैष्णवी दत्ता 81%
*कऱ्हाळे ओंकार मारोती 80.67%,
*बोचकरी आदित्य कैलास 80.67%,
*पाटील समीक्षा सुनील 80.33%,
*फुलारी साक्षी किरण 80.17%,
 *संघई अंजली किशोर 78.67%,
*ईफरा कौसर अलीमोद्दीन 78.17%,
 *रावतोळे समीक्षा हेमंत 77.50%,
*हिवरे स्नेहा कुमारी श्यामराव 77.33%,
*भारती वैभव राम 77.33%,
*शेख मोहम्मद अफ्रुला खान 76.33%,
*पडोळे हृतिक रामकीसन 76.33%,
*सुमेरा फातेमा सय्यद मासुम 76%
 *बसवंते शिवप्रसाद मारोती 76%,
*वैभवी चिमणाजी अडबलवार 75.17%

*कला शाखा निकाल*
*प्रथम -अंभोरे कोमल भागवत 76.50%
*द्वितीय -  जाधव भागवत पांडुरंग 76.17%
*तृतीय - मोरे निकिता सिध्दार्थ 75%
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष- श्री गणेश तुळशीरामसा कमळू,संस्थेच्या सचिव- सौ आरती गणेश कमळू,श्री अरुण कमळू,गौरव कमळू महाविद्यालयाचे प्राचार्य लोखंडे सचिन, प्रा. संदीप पातेकर,प्रा. साळवे प्रकाश, प्रा. लोखंडे श्रीधर,प्रा. जाधव वैजनाथ,प्रा. सचिन धोंडी,प्रा. नालटे प्रा. देलमाडे मॅडम,प्रा. हुमेरा मॅडम,प्रा. शेळके सुदर्शन,सारंग जनार्दन सर,दिनेश भालेराव, पाटोदे विजय ई सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी