🕐
*⚜️भूमिपूजन⚜️*
- Get link
- X
- Other Apps

*⚜️भूमिपूजन⚜️*
====================
*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे नवीन जागेत आज भूमिपूजन*
====================
वसमत:- वसमत येथील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट निकाला ची परंपरा कायम ठेवणारी एकमेव असलेले महाविद्यालय... संस्थापक,अध्यक्ष प्रा.गणेश कमळू यांचे *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय ( कला वाणिज्य व विज्ञान )वसमत आज दि 14/04/2022 रोजी वसमत येथे माऊली नगर Hero showroom च्या बाजूस महाविद्यालयाच्या नवीन जागेवर आज सकाळी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश कमळू व सौ आरती कमळू यांचे हस्ते श्री उखळकर गुरू यांच्या मंत्रोच्चाराने व विधीवत पूजा करून नवीन जागेचे भूमिपूजन करण्यात आले.*
या प्रसंगी कमळू परिवारातील श्री अरुण कमळू व सौ मीरा कमळू, गौरव कमळू,पूजा कमळू,व्यंकटेश कमळू,भूमिका कमळू ई उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग,व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
🥏🔅🥏🔅🥏🔅🥏🔅🥏
Comments