Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

श्रीनिवास कॉलेज उद्‌घाटन सोहळा संपन्न

Image
  *🔅श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे नवीन स्थलांतर जागेचे आज उदघाटन संपन्न....🔅* ==================== वसमत:- वसमत येथील शैक्षणिक क्षेत्रातील एक नावाजलेले व उत्कृष्ट निकालाची परंपरा देणारे महाविद्यालय.. श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे आज नवीन जागेत माऊली नगर नांदेड रोड येथे स्थलांतर झाले असून त्याचे उदघाटन *वसमत येथील लोकप्रिय आमदार मा. राजू भैय्या नवघरे यांचे हस्ते पार पडले. * यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. श्री तानाजी भोसले साहेब,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागोबासा बोचकरी संस्थापक सहस्त्रार्जुन नागरी सह.पतसंस्था वसमत तसेच श्री सुभाषसा लालपोतु अध्यक्ष व्यापारी महासंघ,श्री तानाजी बेंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,श्री बाळू मामा ढोरे अध्यक्ष राजू भैय्या नवघरे प्रतिष्ठान,श्री भगवानसा कुदाळे माजी नगराध्यक्ष, श्री रियाज कुरेशी माजी नगराध्यक्ष, श्री विजयसा कडतन माजी नगराध्यक्ष, श्री विष्णू बोचकरी अध्यक्ष सहस्त्रार्जुन ना.सह पथसंस्था,श्री बालाजी गुजराथी सर,सौ मंगलताई सातपुते खानापुरे उपाध्यक्ष सहस्त्रार्जुन ना. सह. पथसंस्था, सौ नीता कमळू संचालक...

सुर्यग्रहण व्हिडिओ पाहा🌞🌞

Image
  #सुर्यग्रहण*🌞🌞 जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते. म्हणजेच *सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते*.  _पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून_ _सूर्यग्रहण दिसते._  जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते. 1) *#खग्रास_सूर्यग्रहण* खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोनीय माप साधारण सारखेच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचे आकारमान आपल्याला एकसारखेच भासते. त्यामुळे जेव्हा चंद्र सरळ रेषेत पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवरून पाहता तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. या वेळी सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो; या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन तेथे चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) पडते. पृथ्वीवरील गडद सावलीच्या भागांतूनच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते. 2) *#खंडग्रास_सूर्यग्रहण* खंडग्रास म्हणजे का...
Image
  *🌹अभिनंदन🌹*     *🌹अभिनंदन🌹* ==================== *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हाफेज शादाब सिद्दीकी याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड...* ==================== वसमत:- वसमत येथील शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेले महाविद्यालय श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाचा विद्यार्थी *हाफेज शादाब सिद्दीकी याची All India National T20 क्रिकेट चॅम्पियन लेदर बॉल 19 वर्षांखालील "गोवा गोल्ड कप 2022*  गोवा येथे दि 14 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी *महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.* आज रोजी औरंगाबाद येथून महाराष्ट्र संघ गोवा साठी रवाना होत आहे. *आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र संघात निवडझाल्याने महाविद्यालया साठी ही अभिमानाची गोष्ट आहे* संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेशसा कमळू, सौ आरती गणेश कमळू,अरुण कमळू गौरव कमळू तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे पुढील यशस्वी कार्या साठी खूप खूप शुभेच्छा. 💐🌹💐🌹
Image
  वसमत -श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे 2 अक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या प्रसंगी प्राचार्य लोखंडे एस. बी. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

भुगोल- 11 वी चे परिपूर्ण नोटस्

Image
Download the link  👈 click

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा...

Image
रॅलीचा व्हिडिओ👇  *☀️श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...☀️* =================== वसमत :- वसमत येथील श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय येथे आज स्वातंत्र्य दिना निमित्त झेंडावंदन करण्यात आले. *महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश तुळशीरामसा कमळू यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले* यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री जनार्धन सावजी सातपुते उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य लोखंडे सचिन,उपप्राचार्य पातेकर संदीप, प्रा लोखंडे श्रीधर,प्रा साळवे,प्रा शेळके,प्रा जाधव, प्रा नाल्टे, प्रा धोंडी, प्रा देलमाडे मॅडम,प्रा हुमेरा मॅडम, अरुण कमळू,सारंग सर,दिनेश भालेराव, पाटोदे व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते यावेळी प्रभातफेरी काढण्यात आली. 🔹🔅🔹🔅🔹🔅🔹

पुस्तक PDF स्वरूपात डाऊनलोड करा

 पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी खालिल दिलेल्या विषय नुसार लिंक निवडा व त्यावर क्लिक करा!                         भूगोल -11 वी link-Geography11thpdf   👈                           भूगोल -12 वी link-Geography12thpdf  👈                 इतिहास -11 वी link-History11thpdf  👈                 इतिहास-12 वी link-History12thpdf  👈