🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

आजच आपला प्रवेश निश्चित करा....

                         
कै.विठ्ठाबाई कडतन महिला सेवाभावी संस्था वसमत, 
संचलित..
श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,वसमत 
 
      या कनिष्ठ महाविद्यालयात इ.११ वी व १२वी वर्गासाठी (शाखा Arts, Commerce and Science) तात्पुरत्या स्वरूपात admission inquiry form भरून घेण्यात येत आहेत.

 Advertise Video svmjrcollege




Registration Form link:-
https://forms.gle/TrbULD5qmizDuA5e6
  
*नोट: महाराष्ट्र शासन व HSC Board यांच्या मार्फत पुढील काळात ठरवून दिलेल्या सूचनेनुसार प्रत्यक्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तोपर्यंत सदरचे प्रवेश केवळ औपचारिक प्रवेश म्हणून समजण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी* .

 *👬 शालेय प्रवेश प्रक्रिया 2020 - 2021 👬*

आदरणीय पालक,
सप्रेम नमस्कार...!🙏
आपणांस कळविण्यात येते की, सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासन निर्णयानुसार शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत.
शासन निर्णयानुसार कोरोना  प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी सहकार्य करून आपण घरीच सुरक्षित रहाणे खूप महत्त्वाचे आहे.
या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपल्या लोकप्रिय  *"श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत"*  आपल्या सोयीसाठी पाल्याचा तात्पुरता प्रवेश (Provisional Admission) निश्चित करण्याचे योजिले आहे.
त्यासाठी आपण खालील सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे व कॉलेज सुरू झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
धन्यवाद...!

👍 घरीच रहा... सुरक्षित रहा...
👍 घाबरू नका... पण काळजी घ्या...

 
SVM HOME PAGE LINK:-
https://taalpratishthanbasmath.blogspot.com/p/blog-page.html
   
 *संपर्क* :
प्रा. संदिप पातेकर - 9850072636                     
प्रा. लोखंडे श्रीधर - 9527954672                   
प्रा. साळवे प्रकाश - 9527170271




Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी