🕐
- Get link
- X
- Other Apps
*🌹निवड व अभिनंदन🌹*
===================
*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महविद्यालयाचा विद्यार्थी नितीन नामदेव जोगदंड यांची DRDO च्या एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन....*
====================
वसमत :- *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,वसमत या महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीन नामदेव जोगदंड रा.नागसेन नगर वसमत जि.हिंगोली यांचे भारतातुन सहाव्या क्रमांकाने व महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाने DRDO रक्षा मंत्रालय भारत सरकार आवडी चेन्नई येथे पहिल्यांच प्रयत्नात ट्रेनिंग साठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.*
चैन्नई येथे DRDO (CVRDE) लढाकू वाहन अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठान (रक्षा मंत्रालय, भारत सरकार )यांच्या आवडी चेन्नैई येथील Research centre मध्ये देशभरातून 35 प्रशिक्षणार्थी (Training) साठी एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी Select झाले असून 35 जागेसाठी भारतातुन एक लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.या प्रशिक्षणासाठी अत्यंत कठिण असणार्या परिक्षा मध्ये यश संपादन करणे खुप कठीण असते.
यामध्ये महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकाने व भारतातुन सहाव्या क्रमांकाने उतिर्ण होऊन यश संपादन केले त्याबद्दल श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश कमळू सर यांच्याकडून व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून नितीन नामदेव जोगदंड यांचे हार्दिक अभिनंदन पूढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....💐💐




Comments