Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

आजच प्रवेश निश्चित करा इ.11वी 12 वी वर्ग ऑनलाईन शिक्षणासाठी

Image
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘 श्रीनिवास विद्यामंदिर (स्व.) कनिष्ठ महाविद्यालय वसमत 🛑 ऑनलाईन शिक्षणासाठी सज्ज 🛑 इ.11 वी 12वी  कला,वाणिज्य,विज्ञान या शाखेमध्ये प्रवेश देऊन   विद्यार्थ्यांसाठी सहज व सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षण  प्रणालीत प्रवेश देण्यासाठी आता वसमत शहरातील  " श्रीनिवास विद्यामंदिर (स्व.)कनिष्ठ महाविद्यालय"  या शैैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही अशा विद्यार्थ्यांनी  ऑनलाईन शिक्षणासाठी  आजच संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा. संपर्क पत्ता:- हाउसिंग सोसायटी, जि. प.शाळा रोड वसमत ता. वसमत जिल्हा हिंगोली  अधिक माहितीसाठी संपर्क:- प्रा. संदिप पातेकर   मोबाईल 9850072636 व्हॉट्सअप 9404201901 घरीच रहा सुरक्षित रहा घाबरु नका पण काळजी घ्या प्रवेश अर्ज करण्याची लिंक https://forms.gle/TrbULD5qmizDuA5e6

आजच आपला प्रवेश निश्चित करा....

Image
                          कै.विठ्ठाबाई कडतन महिला सेवाभावी संस्था वसमत,  संचलित.. श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,वसमत            या कनिष्ठ महाविद्यालयात इ.११ वी व १२वी वर्गासाठी  (शाखा Arts, Commerce and Science) तात्पुरत्या स्वरूपात admission inquiry form भरून घेण्यात येत आहेत.   Advertise Video svmjrcollege https://youtu.be/FxLUYxrR9iw Registration Form link:- https://forms.gle/TrbULD5qmizDuA5e6    *नोट: महाराष्ट्र शासन व HSC Board यांच्या मार्फत पुढील काळात ठरवून दिलेल्या सूचनेनुसार प्रत्यक्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तोपर्यंत सदरचे प्रवेश केवळ औपचारिक प्रवेश म्हणून समजण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी* .  *👬 शालेय प्रवेश प्रक्रिया 2020 - 2021 👬* आदरणीय पालक, सप्रेम नमस्कार...!🙏 आपणांस कळविण्यात येते की, सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासन निर्णयानुसार शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार क...