🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

आजच प्रवेश निश्चित करा इ.11वी 12 वी वर्ग ऑनलाईन शिक्षणासाठी


🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

श्रीनिवास विद्यामंदिर (स्व.) कनिष्ठ महाविद्यालय वसमत


🛑ऑनलाईन शिक्षणासाठी सज्ज🛑

इ.11 वी 12वी  कला,वाणिज्य,विज्ञान या शाखेमध्ये प्रवेश देऊन   विद्यार्थ्यांसाठी सहज व सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षण  प्रणालीत प्रवेश देण्यासाठी आता वसमत शहरातील  "श्रीनिवास विद्यामंदिर (स्व.)कनिष्ठ महाविद्यालय" या शैैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही अशा विद्यार्थ्यांनी  ऑनलाईन शिक्षणासाठी  आजच संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा.
संपर्क पत्ता:- हाउसिंग सोसायटी, जि. प.शाळा रोड वसमत ता. वसमत जिल्हा हिंगोली 
अधिक माहितीसाठी संपर्क:- प्रा. संदिप पातेकर 
मोबाईल 9850072636 व्हॉट्सअप 9404201901

घरीच रहा सुरक्षित रहा
घाबरु नका पण काळजी घ्या

प्रवेश अर्ज करण्याची लिंक
https://forms.gle/TrbULD5qmizDuA5e6


Comments

Popular posts from this blog

वसमत तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत चे विद्यार्थी झळकले

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम