Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

10 वी ,12 वी निकाल या दिवशी लागणार!

Image

*⚜️भूमिपूजन⚜️*

Image
      *⚜️भूमिपूजन⚜️* ==================== *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे नवीन जागेत आज भूमिपूजन* ==================== वसमत:- वसमत येथील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट निकाला ची परंपरा कायम ठेवणारी एकमेव असलेले महाविद्यालय... संस्थापक,अध्यक्ष प्रा.गणेश कमळू यांचे *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय ( कला वाणिज्य व विज्ञान )वसमत आज दि 14/04/2022 रोजी वसमत येथे माऊली नगर Hero showroom च्या बाजूस महाविद्यालयाच्या नवीन जागेवर आज सकाळी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश कमळू व सौ आरती कमळू यांचे हस्ते श्री उखळकर गुरू यांच्या मंत्रोच्चाराने व विधीवत पूजा करून नवीन जागेचे भूमिपूजन करण्यात आले.* या प्रसंगी कमळू परिवारातील श्री अरुण कमळू व सौ मीरा कमळू, गौरव कमळू,पूजा कमळू,व्यंकटेश कमळू,भूमिका कमळू ई उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक वर्ग,व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 🥏🔅🥏🔅🥏🔅🥏🔅🥏

निहाल भातनासे निबंध स्पर्धेत प्रथम.. (श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय वसमत)

Image
*🔹निहाल भातनासे निबंध स्पर्धेत प्रथम..* =================== महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्रा. शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ हिंगोलीच्या वतीने जिल्हास्तरिय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, जिल्ह्यातील सर्व सहभागी विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. निबंध स्पर्धेत श्रीनिवास महाविद्यालयाचा ई 12 वी चा विद्यार्थी निहाल सुलेमान भातनासे हा तिसरा गटातून प्रथम आला आहे. 🏆 निबंध स्पर्धा :- *गट तिसरा*  *प्रथम : निहाल सुलेमान भातनासे (श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय वसमत)* आज त्याचा महाविद्यालयकडून सत्कार करण्यात आला त्याचा सत्कार महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री गणेश कमळू यानी त्याचा सत्कार केला. यावेळी बहिर्जी स्मारक विद्यालयाचे उपमुख्यध्यापक श्री प्रकाश इंगळे सर,महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन लोखंडे, प्रा,साळवे,प्रा नाल्टे,प्रा,श्रीधर लोखंडे, प्रा.शेळके ई उपस्थित होते. ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

श्रीनिवास ज्युनियर कॉलेज वसमतचा कौस्तुभ संतोष सातपुते MBBS साठी निवड

Image
*कौस्तुभ संतोष सातपुते MBBS साठी निवड....* =================== वसमत :- श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालया चा विद्यार्थी कौस्तुभ संतोष सातपुते हा MBBS साठी पात्र झाला त्याचा प्रवेश चिपळूण तालुका येथील BKL वालावलकर सावर्डे रुलर मेडिकल कॉलेज येथे लागला आहे. MBBS ला निवड झाल्या मुळे त्याचा महाविद्यालया कडून सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री गणेश कमळू यांनी त्याचा सत्कार केला. तसेच यावेळी बहिर्जी स्मारक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सचिन लोखंडे,प्रा,साळवे,प्रा.लोखंडे श्रीधर,प्रा.नाल्टे.ई उपस्थित होते. 🔅🔅🔅🔅🔅🔅

बोर्ड परिक्षा 12 वी 2022 हॉल तिकिट (श्रीनिवास कॉलेज)

svmjuniorcollegehallticket12th2022

15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे COVID19 लसीकरण शाळा/ कॉलेज मध्येच होणार!

Image

इ.12 वी बोर्ड परिक्षा वेळापत्रक जाहिर !

Image
HIGHER SECONDARY CERTIFICATE STATE BOARD OF MAHARASHTRA EXAM TIME TABLE 2021-22  👉 HSC board exam timetable link 2021-22 वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून 12 वी परिक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करा!