🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार राजू भैया नवघरे यांनी केला.

 वसमत चे आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते सत्कार..
बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करा

 


12वी मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये महाविद्यालयातील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी 
         
         विज्ञान शाखेतून
1)सातपुते कौस्तुभ संतोषराव -77.69%
2)आसराआनम शेख महंमद आकील 76.46%
3)महरिन बेगम पठाण पाशा खान-75.53%
4) अंसारी तंझिलाअंजुम अंसारी मोहम्मद गौस -75.23%
5)शेख जवेरिया अंजुम लैक -75.23%
6) शेख एमान शिफा म.सलिम -73.38%
7) गोले कुणाल राजू -72.92%
8) सना तेहरीन पठाण माजीद का - 72%
9) नाझिया खानम पठाण अयुब खान -71%
10) शेख सना फिरदोस शफी -70.23%
11) अन्सारी उम्मे कब्शा म. इलियास - 69.38%
               कला शाखेतून
1)रणखांब संतोषी केराबा -81.23%
2)भालेराव पूजा भगवानराव -74%
3)दमकोंडे आकाश संजय -72.46%
4)सातपुते शुभम प्रकाश -71%
5)मंत्री सचिन रमेश -70%
       
तसेच महाविद्यालयातील सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

वसमत तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत चे विद्यार्थी झळकले

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम