🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

*वसमत येथील श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


*श्रीनिवास महाविद्यालय वसमत येथील आज बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार व पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या हस्ते करण्यात आला विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सातपुते कौस्तुभ 77% आसरा आनम 76% महरिण बेगम 75% अन्सारी तांजीला 75% शेख जव्हरिया 75% शेख अमान 73% गोले कुणाल 72% सना त हरीण 72% अन्सारी उमे कबशा 69% कला शाखेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रणखांब संतोषी 81% भालेराव पूजा 74% आकाश 72% सातपुते शुभम 71% मंत्री सचिन 70% असे गुण मिळवून यश प्राप्त केले आहे त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कमळू सर त्यांच्यासोबत नगरसेवक धनंजय गोरे शिवसेना शहरप्रमुख काशिनाथ भोसले सुभाष मस्के श्रीरंग थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर  लोखंडे , प्रा. अमजद खान उर्फ नमु, प्रा. संदीप पातेकर ,गौरव कमळु व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या* छाया नागेश चव्हाण वसमत👇🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी