🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*

          आज दिनांक 15-08- 2023 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत* या ठिकाणी साजरा करण्यात आला. या प्रसंगी तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.
            ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले *संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर* यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह पार पडला या मध्ये *MBBS* साठी पात्र ठरलेल्या दोन जुळ्या बहिणी *ग्रीष्मा गौतम गायकवाड* व *मयुरी गौतम गायकवाड* यांचा सत्कार करण्यात आला.
        हा तीन दिवसीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य जाधव वैजनाथ, उप प्राचार्य पातेकर संदीप, प्रा.साळवे प्रकाश, प्रा.लोखंडे श्रीधर, प्रा.लोखंडे सचिन, प्रा.नाल्टे आशिष, प्रा.धोंडी सचिन, प्रा.शेळके सुदर्शन, प्रा.श्रीमती देलमाडे पूजा, प्रा.श्रीमती शेख हूमेरा, श्री. सारंग जनार्दन, श्री.पाटोदे विजय, श्री.चव्हाण वैभव, भालेराव दिनेश या सर्वांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.🇮🇳🇮🇳🙏🏻🌹🙏🏻🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी