🕐

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत ची निकुंज अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!

Image
        🥋🥋 🏆🏆     🥇🥇    🏆🏆 🥋🥋   *जिल्हास्तरीय शालेय  कराटे क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज ची विद्यार्थिनी निकुंज शितल अग्रवाल जिल्ह्यातून प्रथम!* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली येथे घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कराटे  क्रीडा स्पर्धेत 19 वर्षे मुलींच्या गटातून श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी कुमारी निकुंज शितल अग्रवाल या विद्यार्थिनीने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला  क्रीडा प्रशिक्षक श्री संतोष नांगरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकुंज च्या या निवडीबद्दल श्रीनिवास कॉलेजचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर सचिव सौ.आरती गणेश कमळू मॅडम, गौरव कमळू सर,अरुण कमळू सर, प्राचार्य सचिन लोखंडे सर तसेच क्रीडा मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर,प्रा.सुदर्शन शेळके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकुंज शितल अग्रवाल हिचे अभिनंदन केल...

*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालया च्या जुळ्या बहिणी ची MBBS साठी निवड...*

                                      *🌹अभिनंदन🌹*

                         *🌹अभिनंदन🌹*
==================================
====================
वसमत:- वसमत येथील सुप्रसिद्ध  व उत्कृष्ट निकालाची परंपरा देणारे महाविद्यालय म्हणजे *कमळू यांचे श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय (कला वाणिज्य व विज्ञान)* या आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जुळ्या बहिणी *ग्रीष्मा गौतम गायकवाड व मयुरी गौतम गायकवाड यांची MBBS साठी शासकीय महाविद्यालय परभणी व धुळे या ठिकाणी निवड झाली आहे.*

*MBBS साठी निवड झाल्या बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश सावजी कमळू, सौ.आरती कमळू,अरुण कमळू,गौरव कमळू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे* तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव व्ही,उपप्राचार्य पातेकर एस,प्रा.लोखंडे एस,प्रा.साळवे पी,प्रा देलमाडे मॅडम,प्रा.हुमेरा मॅडम,प्रा.लोखंडे एस,प्रा नालटे प्रा.धोंडी एस,प्रा.शेळके सारंग सर, वैभव चव्हाण, पाटोदे भालेराव.
*महाविद्यालय तर्फे खूप खूप अभिनंदन*
🌹💐🌹💐🌹💐🌹💐

Comments

Popular posts from this blog

वसमत तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कॉलेज वसमत चे विद्यार्थी झळकले

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम