🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

सुवर्णसंधी..... सुवर्णसंधी...

*सुवर्णसंधी...सुवर्णसंधी.*
====================
*सुशिक्षित बेरोजगारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी..*
====================
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली..
*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व सो स क्षत्रिय समाज गणपती मंदिर वसमत यांच्या संयुक्त विद्यमानाने..*
=========////=========
*पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 15/12/2023 रोज शुक्रवार सकाळी 10:30 वाजता गणपती मंदिर गणेश पेठ वसमत याठिकाणी सुशिक्षित बेरोजगारासाठी नौकरी ची संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी उच्च स्तरिय अशा नामांकित कंपन्या येणार आहे,या नामांकित कंपनी मध्ये नौकरीची संधी असणार आहे.* 
=========////=========
तरी तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार महिला/पुरुष उमेदवारांनी आपले शैक्षणीक  कागदपत्रा सह उपस्थित राहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
*ठिकाण :- गणपती मंदिर गणेश पेठ वसमत जि.हिंगोली*

*🔅नाव नोंदणीसाठी संपर्क🔅*
श्री अरुण कमळू - मो न 9011178155

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी