🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

विभागीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*

===================
वसमत :- आज दिनांक 22/12/2023 रोजी वसमत तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या विभाग स्तरीय कॅरम स्पर्धेत
*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालया वसमत चे इयत्ता 12 वी कला वर्गाचे विद्यार्थी  1) सय्यद नदीम सय्यद नईम  2) शेख उमेर शेख चाँदपाशा* या दोन विद्यार्थ्यांचा  19 वर्षे वयोगटातील *मुलांमधून सर्वप्रथम क्रमांक* पटकाविला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराप्रसंगी क्रीडा अधिकारी श्री आत्माराम बोथीकर साहेब, कॅरम असोसिएशनचे जिल्हा सचिव बारी सर, , क्रीडा मार्गदर्शक शिक्षक  प्रा.संदीप पातेकर सर, सागर जैस्वाल सर,विजय गव्हाणे सर, प्रकाश अडकिने सर ,संतोष नांगरे सर, फेरोज पठाण सर, गेंडाफळे सर, साई रणबावळे सर हे उपस्थित होते, सर्व विजयी खेळाडूंना *जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोली राजेश्वर मारावार  साहेब व श्रीनिवास विद्यामंदिर  कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर, प्राचार्य श्रीधर लोखंडे सर,श्री अरुण कमळू,गौरव कमळू,सर्व प्राध्यापक व शिक्षीकेत्तर कर्मचारी* यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी