🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

*⚜️ उज्वल यशाची परंपरा कायम⚜️*

वसमत --
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय वसमत..   
फेब्रु/मार्च 2024 च्या 12 वी बोर्ड परीक्षेत महाविद्यालयाचा 95%निकाल.
==================
(कला शाखा 83.67%,विज्ञान शाखा 99.15%,वाणिज्य शाखा 100%)
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 
 
*🏆विज्ञान शाखा गुणवंत विद्यार्थी*
1) जाधव कोमल वैजनाथ 84.83%
2) संगवई अनुपम अनंत  81.83%
3) कमळू साई बलाजी 81.67%
4) अडकिने पुर्वा गणेशराव 81%

*🏆कला शाखा गुणवंत विद्यार्थी*
1)जोगदंड लक्ष्मण मारोतराव 74%
2)माखने शिल्पा सोनाजी 71%
3) बुचाले निकिता किशन 69.50%

*🏆वाणिज्य शाखा गुणवंत विद्यार्थी*
1) हरबळे वेदांती रामप्रसाद 70%
2) भॊकरे प्रेरना दीपक
3) वाघमारे शिवम उत्तम

वसमत:- वसमत शहरातील नामवंत शैक्षणिक संस्था श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या कनिष्ठ महाविद्यालयाचा 2024 या वर्षाचा बोर्ड परीक्षेचा निकाल 95% महाविद्यालयाचा निकाल लागला आहे. 
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्री गणेश तुळशीराम कमळू, सचिव सौ आरती गणेश कमळू, श्री अरुण कमळू,गौरव कमळू प्राचार्य श्रीधर भगवानराव लोखंडे,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

💐🌹💐🌹💐

Comments

Popular posts from this blog

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

श्रीनिवास कॉलेज चा 85% निकाल

ओम विठ्ठलसा सातपुते MHT.. CET परीक्षेत उत्तीर्ण उतुंग भरारी