Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

प्रा.डाॅ.नामदेव दळवी सर यांची मराठा सेवा संघ प्रणित पंजाबराव देशमुख शिक्षक परीषेदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा....

Image
 

इ.11 वी प्रवेश घेताय! विद्यार्थ्यांसाठी एकमेव पर्याय श्रीनिवास कॉलेज वसमत

Image

*वसमत येथील श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

Image
*श्रीनिवास महाविद्यालय वसमत येथील आज बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार व पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या हस्ते करण्यात आला विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सातपुते कौस्तुभ 77% आसरा आनम 76% महरिण बेगम 75% अन्सारी तांजीला 75% शेख जव्हरिया 75% शेख अमान 73% गोले कुणाल 72% सना त हरीण 72% अन्सारी उमे कबशा 69% कला शाखेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रणखांब संतोषी 81% भालेराव पूजा 74% आकाश 72% सातपुते शुभम 71% मंत्री सचिन 70% असे गुण मिळवून यश प्राप्त केले आहे त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कमळू सर त्यांच्यासोबत नगरसेवक धनंजय गोरे शिवसेना शहरप्रमुख काशिनाथ भोसले सुभाष मस्के श्रीरंग थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर  लोखंडे , प्रा. अमजद खान उर्फ नमु, प्रा. संदीप पातेकर ,गौरव कमळु व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या* छाया नागेश चव्हाण वसमत👇🏻🙏🏻

श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार राजू भैया नवघरे यांनी केला.

Image
  वसमत चे आमदार   राजुभैय्या नवघरे यांच्या हस्ते सत्कार.. बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करा   12वी मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयातील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी                      विज्ञान शाखेतून 1)सातपुते कौस्तुभ संतोषराव -77.69% 2)आसराआनम शेख महंमद आकील 76.46% 3)महरिन बेगम पठाण पाशा खान-75.53% 4) अंसारी तंझिलाअंजुम अंसारी मोहम्मद गौस -75.23% 5)शेख जवेरिया अंजुम लैक -75.23% 6) शेख एमान शिफा म.सलिम -73.38% 7) गोले कुणाल राजू -72.92% 8) सना तेहरीन पठाण माजीद का - 72% 9) नाझिया खानम पठाण अयुब खान -71% 10) शेख सना फिरदोस शफी -70.23% 11) अन्सारी उम्मे कब्शा म. इलियास - 69.38%                 कला शाखेतून 1)रणखांब संतोषी केराबा -81.23% 2)भालेराव पूजा भगवानराव -74% 3)दमकोंडे आकाश संजय -72.46% 4)सातपुते शुभम प्रकाश -71% 5)मंत्री सचिन रमेश -70%   ...

श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चे घवघवीत यश...

Image
           विज्ञान शाखा -97% ,  कला शाखा -82%  महाविद्यालयाचा निकाल 89% 12वी बोर्ड फेब्रु/मार्च2020 परीक्षेचा  निकाल लागला असून यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.               🔖विज्ञान शाखेतून🔖 1)सातपुते कौस्तुभ संतोषराव -77.69% 2) आसरा आनम शेख महंमद आकिल -76.46% 3)महरिन बेगम पठाण पाशा खान -75.53% 4) अंसारी तंझिलाअंजुम अंसारी मोहम्मद गौस -75.23% 5)शेख जवेरिया अंजुम लैक -75.23% 6) शेख एमान शिफा म.सलिम -73.38% 7) गोले कुणाल राजू -72.92% 8) सना तेहरीन पठाण माजीद का - 72% 9 नाझिया खानम पठाण अयुब खान -71% 10) शेख सना फिरदोस शफी -70.23% 11) अन्सारी उम्मे कब्शा म. इलियास - 69.38%               🔖कला शाखेतून🔖 1)रणखांब संतोषी केराबा -81.23% 2)भालेराव पूजा भगवानराव -74% 3)दमकोंडे आकाश संजय -72.46% 4)सातपुते शुभम प्रकाश -71% 5)मंत्री सचिन रमेश -70% असे गुण मिळवून यश प्राप्त केले आहे, त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - प्रा.गणेश तुळशीरामसा ...

आजच प्रवेश निश्चित करा इ.11वी 12 वी वर्ग ऑनलाईन शिक्षणासाठी

Image
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘 श्रीनिवास विद्यामंदिर (स्व.) कनिष्ठ महाविद्यालय वसमत 🛑 ऑनलाईन शिक्षणासाठी सज्ज 🛑 इ.11 वी 12वी  कला,वाणिज्य,विज्ञान या शाखेमध्ये प्रवेश देऊन   विद्यार्थ्यांसाठी सहज व सोप्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षण  प्रणालीत प्रवेश देण्यासाठी आता वसमत शहरातील  " श्रीनिवास विद्यामंदिर (स्व.)कनिष्ठ महाविद्यालय"  या शैैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक नुकसान होऊ द्यायचे नाही अशा विद्यार्थ्यांनी  ऑनलाईन शिक्षणासाठी  आजच संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा. संपर्क पत्ता:- हाउसिंग सोसायटी, जि. प.शाळा रोड वसमत ता. वसमत जिल्हा हिंगोली  अधिक माहितीसाठी संपर्क:- प्रा. संदिप पातेकर   मोबाईल 9850072636 व्हॉट्सअप 9404201901 घरीच रहा सुरक्षित रहा घाबरु नका पण काळजी घ्या प्रवेश अर्ज करण्याची लिंक https://forms.gle/TrbULD5qmizDuA5e6

आजच आपला प्रवेश निश्चित करा....

Image
                          कै.विठ्ठाबाई कडतन महिला सेवाभावी संस्था वसमत,  संचलित.. श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय,वसमत            या कनिष्ठ महाविद्यालयात इ.११ वी व १२वी वर्गासाठी  (शाखा Arts, Commerce and Science) तात्पुरत्या स्वरूपात admission inquiry form भरून घेण्यात येत आहेत.   Advertise Video svmjrcollege https://youtu.be/FxLUYxrR9iw Registration Form link:- https://forms.gle/TrbULD5qmizDuA5e6    *नोट: महाराष्ट्र शासन व HSC Board यांच्या मार्फत पुढील काळात ठरवून दिलेल्या सूचनेनुसार प्रत्यक्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तोपर्यंत सदरचे प्रवेश केवळ औपचारिक प्रवेश म्हणून समजण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी* .  *👬 शालेय प्रवेश प्रक्रिया 2020 - 2021 👬* आदरणीय पालक, सप्रेम नमस्कार...!🙏 आपणांस कळविण्यात येते की, सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासन निर्णयानुसार शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार क...