Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

श्रीनिवास कॉलेज वसमत ची वेदिका सातपुते BDS साठी पात्र

Image
*🌹अभिनंदन🌹* वसमत:- श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी " वेदिका दिपकसा सातपुते " हिची BDS शासकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर( औरंगाबाद) येथे निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे  अध्यक्ष प्रा.गणेश कमळु सर यांनी तिचे अभिनंदन केले तसेच महाविद्यालया तर्फे विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.

शुभम गोपीनाथ करवंदे या विद्यार्थ्याची दक्षिण मध्य रेल्वे मध्ये निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

Image
 अभिनंदन... अभिनंदन  वसमत - श्रीनिवास विद्यामंदिर(स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय  चा 2017 मध्ये 12 वी उत्तीर्ण झालेला माजी विद्यार्थी शुभम गोपीनाथ करवंदे याची दक्षिण मध्य रेल्वे तिरुपती येथे पर्सनल डिपार्टमेंट  कॅरिएज रीपैर शॉप मध्ये नियुक्ती झाली आहे. या निवडी बद्दल महाविद्यालय तर्फे सत्कार करण्यात आला , या प्रसंगी प्राचार्य श्रीधर लोखंडे सर, उपप्राचार्य संदीप पातेकर  व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

श्रीनिवास कॉलेज वसमत चा संघ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेता

Image
  👏🏻💐अभिनंदन...अभिनंदन..👏🏻💐 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 *विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी.*                    आज दिनांक 23/09/2023 रोजी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने विभाग स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल बीड च्या मैदानावर घेण्यात आल्या, विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या 7  संघाने विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा  सामना हिंगोली जिल्हा संघ श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व बीड जिल्हा संघ लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांच्यात झाला, या सामन्यात शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने उपविजेते पद पटकाविले विजयी संघामध्ये   *ओम विठ्ठल सातपुते, आर्यन अनिल मनी, ओंकार प्रकाशसा सातपुते, साईप्रसाद प्रकाशसा सातपुते, समर्थ सुनील मज्जनवार, ओम सुनील ...

वसमत येथील श्रीनिवास कॉलेज च्या व्हॉलीबॉल संघाची विभागीय पातळीवर निवड!

Image
  👏🏻💐अभिनंदन...अभिनंदन..👏🏻💐               🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 * जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम क्रमांकाने विजयी. *                    आज दिनांक 21/09/2023 रोजी हुतात्मा बहिर्जी स्मारक माध्यमिक विद्यालय वसमत च्या मैदानावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या वसमत, हिंगोली, सेनगाव, कळमनुरी या तालुक्यातून संघाने सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा  सामना  श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी यांच्यात झाला, हा सामना शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने जिंकला, विजयी संघामध्ये  * ओम विठ्ठल सातपुते, आर्यन अनिल मनी, ओंकार प्रकाशसा सातपुते, साईप्रसाद प्रकाशसा सातपुते, समर्थ सुनील मज्जनवार, ओम सुनील पवार, पार्थ राजाराम गठडी, वरद राजेंद्र लालपोतू, सय्यद नदीम सय्यद नईम, वामन गणेश जाधव, प्रेम भूषण...

👏🏻विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन👏🏻

Image
*श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत येथील व्हॉलीबॉल  संघाचा शालेय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक*          🏆 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🏆 आज दिनांक 06/09/2023 रोजी हुतात्मा बहिर्जी स्मारक माध्यमिक विद्यालय वसमत या शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल 19 वर्षे वयोगटतील स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर  कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदविला होता.  संघातील खेळाडू   1)ओम विठ्ठल सातपुते  2)आर्यन अनिल मनी 3)ओंकार प्रकाशसा सातपुते 4)साईप्रसाद प्रकाशसा सातपुते 5)समर्थ सुनील मज्जनवार 6)ओम सुनील पवार 7)पार्थ राजाराम गठडी 8)वरद राजेंद्र लालपोतू  9)सय्यद नदीम सय्यद नईम 10)वामन गणेश जाधव 11)प्रेम भूषण पहिलवान               या सर्व खेळाडूंनी अतिशय  चांगल्या खेळीने तालुकास्तरावरील स्पर्धेमध्ये यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे व जिल्हा स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. संघाचे मार्गदर्शक शिक्षक प्रा. संदीप पातेकर सर , प्रा.सुदर्शन शेळक...

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*

Image
          आज दिनांक 15-08- 2023 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत* या ठिकाणी साजरा करण्यात आला. या प्रसंगी तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.             ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले *संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर* यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह पार पडला या मध्ये * MBBS * साठी पात्र ठरलेल्या दोन जुळ्या बहिणी * ग्रीष्मा गौतम गायकवाड * व * मयुरी गौतम गायकवाड* यांचा सत्कार करण्यात आला.         हा तीन दिवसीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य जाधव वैजनाथ, उप प्राचार्य पातेकर संदीप, प्रा.साळवे प्रकाश, प्रा.लोखंडे श्रीधर, प्रा.लोखंडे सचिन, प्रा.नाल्टे आशिष, प्रा.धोंडी सचिन, प्रा.शेळके सुदर्शन, प्रा.श्रीमती देलमा...

श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप फुलवरे ची भारतीय सैन्यात निवड

Image
*🌹अभिनंदन.अभिनंदन🌹*  ==================== *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप फुलवरे ची भारतीय सैन्यात निवड....* ==================== *वसमत :- श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संदीप मारुती फुलवरे याची भारतीय सैन्यात भरती झाल्याने आज श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत तर्फे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश कमळू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.* यावेळी श्री अरुण कमळू,श्री राजेंद्र धावणे उपस्थित होते. संदीप फुलवरे हा विद्यार्थी ने अत्यंत मेहनत करून त्यांने आपले शिक्षण पूर्ण केले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती त्याचे वडील हे गवंडी काम करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचे पालन पोषण व मुलांचे शिक्षण यातून ते करायचे त्यामुळे संदीप सुद्धा वडिलांना हातभार लावायचा व शिक्षणाकडे सुद्धा विशेष लक्ष द्यायचा. लहानपणापासून त्याला सैन्यात भरती व्हावं असं मनोमन वाटायचं परंतु परिस्थितीमुळे अडचणी समोर यायच्या पण तो परिस्थितीचे कधीही रडगाणे गात नव्हता त्याने प्रत्येक परिस्थीतीवर मात करायची असे त...