Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

सुवर्णसंधी..... सुवर्णसंधी...

Image
* सुवर्णसंधी...सुवर्णसंधी.* ==================== *सुशिक्षित बेरोजगारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी..* ==================== कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली.. *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व सो स क्षत्रिय समाज गणपती मंदिर वसमत यांच्या संयुक्त विद्यमानाने..* =========////========= *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 15/12/2023 रोज शुक्रवार सकाळी 10:30 वाजता गणपती मंदिर गणेश पेठ वसमत याठिकाणी सुशिक्षित बेरोजगारासाठी नौकरी ची संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी उच्च स्तरिय अशा नामांकित कंपन्या येणार आहे,या नामांकित कंपनी मध्ये नौकरीची संधी असणार आहे.*  =========////========= तरी तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार महिला/पुरुष उमेदवारांनी आपले शैक्षणीक  कागदपत्रा सह उपस्थित राहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. * ठिकाण :- गणपती मंदिर गणेश पेठ वसमत जि.हिंगोली * *🔅नाव नोंदणीसाठी संपर्क🔅* श्री अरुण कमळू - मो न 9011178155

श्रीनिवास कॉलेज वसमत चा विद्यार्थी हितेश मनोहर वाघे याचा शालेय जिल्हास्तर भाला फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक..

Image
वसमत - श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा विद्यार्थी हितेश मनोहर वाघे याची शालेय विभाग स्तरावरील होणाऱ्या भाला फेक स्पर्धेसाठी निवड.     आज दिनांक 13/10/2023 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या मार्गदर्शनाने  झालेल्या 19 वर्षे वयोगटातील मुले शालेय जिल्हास्तरीय भाला फेक स्पर्धेमध्ये श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हितेश मनोहर वाघे या  विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. व त्याची पातळीवरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याप्रसंगी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार साहेब, बोथीकर साहेब, रमेश गंगावणे सर, शेख वसीम सर, ठाकरे सर हे उपस्थित होते.         महाविद्यालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश तुळशीराम कमळु सर, सचिव- सौ.आरती गणेश कमळु मॅडम, गौरव गणेश कमळु सर, अरुण तुळशीराम कमळु सर , प्राचार्य- श्रीधर लोखंडे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हितेश मनोहर वाघे या विद्यार्थ्याचे अभिनंदन...

श्रीनिवास कॉलेज वसमतचा संघ जिल्हा कॅरम स्पर्धेमध्ये विजयी

Image
  अभिनंदन          अभिनंदन           अभिनंदन  श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिंगोली जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत बाजी मारली. आज दिनांक 12/10/2023 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगट मुले यामध्ये 6 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी 4 विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेमध्ये विजय मिळवून आपला विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग निश्चित केला आहे.            संघातील विजयी खेळाडू 1)सय्यद नदीम 2) सय्यद दानिश 3) शेख उमेर 4) शेख रेहान तसेच संघाचे मार्गदर्शक शिक्षक प्रा.संदीप पातेकर सर , प्रा .सुदर्शन शेळके सर यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश कमळु सर , महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर लोखंडे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छ...

श्रीनिवास कॉलेज वसमत ची वेदिका सातपुते BDS साठी पात्र

Image
*🌹अभिनंदन🌹* वसमत:- श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय वसमत ची विद्यार्थिनी " वेदिका दिपकसा सातपुते " हिची BDS शासकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर( औरंगाबाद) येथे निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे  अध्यक्ष प्रा.गणेश कमळु सर यांनी तिचे अभिनंदन केले तसेच महाविद्यालया तर्फे विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.

शुभम गोपीनाथ करवंदे या विद्यार्थ्याची दक्षिण मध्य रेल्वे मध्ये निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

Image
 अभिनंदन... अभिनंदन  वसमत - श्रीनिवास विद्यामंदिर(स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय  चा 2017 मध्ये 12 वी उत्तीर्ण झालेला माजी विद्यार्थी शुभम गोपीनाथ करवंदे याची दक्षिण मध्य रेल्वे तिरुपती येथे पर्सनल डिपार्टमेंट  कॅरिएज रीपैर शॉप मध्ये नियुक्ती झाली आहे. या निवडी बद्दल महाविद्यालय तर्फे सत्कार करण्यात आला , या प्रसंगी प्राचार्य श्रीधर लोखंडे सर, उपप्राचार्य संदीप पातेकर  व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

श्रीनिवास कॉलेज वसमत चा संघ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेता

Image
  👏🏻💐अभिनंदन...अभिनंदन..👏🏻💐 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 *विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी.*                    आज दिनांक 23/09/2023 रोजी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या वतीने विभाग स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल बीड च्या मैदानावर घेण्यात आल्या, विभागस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या 7  संघाने विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा  सामना हिंगोली जिल्हा संघ श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व बीड जिल्हा संघ लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी यांच्यात झाला, या सामन्यात शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने उपविजेते पद पटकाविले विजयी संघामध्ये   *ओम विठ्ठल सातपुते, आर्यन अनिल मनी, ओंकार प्रकाशसा सातपुते, साईप्रसाद प्रकाशसा सातपुते, समर्थ सुनील मज्जनवार, ओम सुनील ...

वसमत येथील श्रीनिवास कॉलेज च्या व्हॉलीबॉल संघाची विभागीय पातळीवर निवड!

Image
  👏🏻💐अभिनंदन...अभिनंदन..👏🏻💐               🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 * जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा संघ प्रथम क्रमांकाने विजयी. *                    आज दिनांक 21/09/2023 रोजी हुतात्मा बहिर्जी स्मारक माध्यमिक विद्यालय वसमत च्या मैदानावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 19 वर्षा आतील मुलांच्या वसमत, हिंगोली, सेनगाव, कळमनुरी या तालुक्यातून संघाने सहभाग नोंदविला. यामध्ये फायनल अटीतटीचा  सामना  श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय कळमनुरी यांच्यात झाला, हा सामना शेवटी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या संघाने जिंकला, विजयी संघामध्ये  * ओम विठ्ठल सातपुते, आर्यन अनिल मनी, ओंकार प्रकाशसा सातपुते, साईप्रसाद प्रकाशसा सातपुते, समर्थ सुनील मज्जनवार, ओम सुनील पवार, पार्थ राजाराम गठडी, वरद राजेंद्र लालपोतू, सय्यद नदीम सय्यद नईम, वामन गणेश जाधव, प्रेम भूषण...