Posts

🕐

श्रीनिवास कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न…

Image
गुणवंत सत्कार सोहळा... श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, वसमत येथे आज १२वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश कमळू सर व प्राचार्य सचिन लोखंडे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुणानुक्रमाने खालील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे. * विज्ञान * 1) विनायक श्रीधर लोखंडे- 90% 2) श्रद्धा गजानन वारे -79% 3) श्रेया दत्ता भोसले - 78.17% 4) वैष्णवी लक्ष्मण जाधव - 78% 5) कुरेशी फरहान जमीर अब्दुल कुरेशी - 76.33% 6) धनश्री विनायक भोरे - 75% 7) खुशी पंकज वैजवाडे - 75% 8) सिया संजय वाघिले - 74.33 % 9) प्राची अतुल पांडे - 73.33% 10) प्रेम दिनेश गुजराथी - 73% 11) अवनी शशिकांत साखरे - 73% 12) वेदिका वैजनाथ पटवे - 73% 13) शेख झोया शेख अब्दुल्ला - 7...

श्रीनिवास कॉलेज वसमत चे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत यश

Image
वसमत- श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय वसमत चा 12 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी *सोहम  शाम धोंडे* याने काल झालेल्या जिल्हास्तरीय शालेय वूशु क्रीडा स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटातील 60-65 वजन गटात मुलांमधून सर्वप्रथम क्रमांक पटकाविला. व  त्याची विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर लोखंडे यांच्या  हस्ते विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा. गणेश कमळू सर सचिव- सौ.आरती गणेश कमळू, गौरव कमळू सर, अरुण कमळू सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील  विद्यार्थ्याला पुढील विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 👏👏💐💐👏👏💐💐

शिक्षण क्षेत्रातील वाढता बाजार एक समस्या

Image
  प्रा . सुदर्शन किशनराव शेळके       श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत. ता. वसमत जि.हिगोली. मो.न. 9822644781 भारतीय समाजात शिक्षण व्यवस्था ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शिक्षण व्यवस्थेला समाजामध्ये पवित्र मानले जाते. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्थित खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्रांती झालेली आहे हे आपणास दिसून येत आहे. शिक्षण नसेल तर डोळे असुन आंधळे पणा आहे असे बऱ्याच पालकांना वाटत असते. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी आपापल्या पद्धतीने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. अवघ्या वयाच्या चौथ्या वर्षापासून बालकांना शाळेमध्ये पाठवतात एलकेजी व अंगणवाडी यापासून त्यांच्या शाळेची सुरुवात होते. जे वय खेळायचे बागडायचे असते त्याच वयात त्यांना शिक्षणाचे ओझे लादले जात आहे. शिक्षण शिकून स वरून पुढे काहीतरी बनण्याचे स्वप्न त्यांचे आई-वडील पाहत असतात. त्यामध्येच मराठी माध्यमांच्या शाळा व तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळा यामध्ये पालकांना तफावत दिसून येते. म्हणून बरेच पालक आपल्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकतात. त्या शाळेची फीस अमाप असते तरीही मुलांना शाळेम...

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

Image
वसमत.        श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न. फेब्रुवारी/ मार्च 2024 एचएससी बोर्ड परीक्षा मध्ये यश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश कमळू सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री लोखंडे एस. बी. व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

*⚜️ उज्वल यशाची परंपरा कायम⚜️*

Image
वसमत -- !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! श्रीनिवास विद्यामंदिर (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय वसमत..    फेब्रु/मार्च 2024 च्या 12 वी बोर्ड परीक्षेत महाविद्यालयाचा 95%निकाल. ================== (कला शाखा 83.67%,विज्ञान शाखा 99.15%,वाणिज्य शाखा 100%) सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!    *🏆विज्ञान शाखा गुणवंत विद्यार्थी* 1) जाधव कोमल वैजनाथ 84.83% 2) संगवई अनुपम अनंत  81.83% 3) कमळू साई बलाजी 81.67% 4) अडकिने पुर्वा गणेशराव 81% *🏆कला शाखा गुणवंत विद्यार्थी* 1)जोगदंड लक्ष्मण मारोतराव 74% 2)माखने शिल्पा सोनाजी 71% 3) बुचाले निकिता किशन 69.50% *🏆वाणिज्य शाखा गुणवंत विद्यार्थी* 1) हरबळे वेदांती रामप्रसाद 70% 2) भॊकरे प्रेरना दीपक 3) वाघमारे शिवम उत्तम वसमत :- वसमत शहरातील नामवंत शैक्षणिक संस्था श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत या कनिष्ठ महाविद्यालयाचा 2024 या वर्षाचा बोर्ड परीक्षेचा निकाल 95% महाविद्यालयाचा निकाल लागला आहे.  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्री गणेश तुळशीराम कमळू, सचि...

थिमक्का बनली 8 हजार लेकरांची माय!

Image
दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिमक्काने लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दुतर्फा 4 कि.मी.पर्यंत चक्क 8 हजार वडाची झाडं लावली अन त्या झाडांवरच तिने मुलांसारखं प्रेम केलं. त्या झाडांना वर्षानुवर्षे रोज  पाणी घालून वाढवलं अन आज त्या झाडांचं रूपांतर डेरेदार वृक्षामध्ये झालंय. थिमक्काच्या त्या नेत्रदीपक कार्याची दखल तिकडे अमेरिकेत घेतली गेलीय आणि पर्यावरणावर कार्य करत असलेल्या एका संस्थेचे नामकरण "थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायरनमेंट एज्युकेशन" असं करण्यात आलंय. प्रत्येकाने आयुष्यात एक जरी झाड लावलं आणि वाढवलं तर जगातील पर्यावरणाचे अर्धे अधिक प्रश्न सुटतील. तसं होत नाही म्हणून थिमक्का सारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणून पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे. ज्या दिवशी असे लोक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतील तेव्हा पृथ्वीचा विनाश अटळ असेल. म्हणूनच माझं सर्वाना कळकळीचं आवाहन आहे तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या परिसरात एक तरी झाड अवश्य लावा अन त्याचा सांभाळ करा. थिमक्का जर 8 हजार वडाची झाडं लावून वाढवू शकते तर तुम्ही एक तरी झाड नक्क...

विभागीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेत श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश*

Image
=================== वसमत :- आज दिनांक 22/12/2023 रोजी वसमत तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या विभाग स्तरीय कॅरम स्पर्धेत * श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालया वसमत चे इयत्ता 12 वी कला वर्गाचे विद्यार्थी  1) सय्यद नदीम सय्यद नईम  2) शेख उमेर शेख चाँदपाशा* या दोन विद्यार्थ्यांचा  19 वर्षे वयोगटातील *मुलांमधून सर्वप्रथम क्रमांक* पटकाविला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराप्रसंगी क्रीडा अधिकारी श्री आत्माराम बोथीकर साहेब, कॅरम असोसिएशनचे जिल्हा सचिव बारी सर, , क्रीडा मार्गदर्शक शिक्षक  प्रा.संदीप पातेकर सर, सागर जैस्वाल सर,विजय गव्हाणे सर, प्रकाश अडकिने सर ,संतोष नांगरे सर, फेरोज पठाण सर, गेंडाफळे सर, साई रणबावळे सर हे उपस्थित होते, सर्व विजयी खेळाडूंना *जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोली राजेश्वर मारावार  साहेब व श्रीनिवास विद्यामंदिर  कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा.गणेश कमळू सर, प्राचार्य श्रीधर लोखंडे सर,श्री अरुण कमळू,गौरव कमळू,सर्व प्राध्यापक व शिक्षीकेत्तर कर्मचारी* यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभे...

सुवर्णसंधी..... सुवर्णसंधी...

Image
* सुवर्णसंधी...सुवर्णसंधी.* ==================== *सुशिक्षित बेरोजगारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी..* ==================== कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली.. *श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत व सो स क्षत्रिय समाज गणपती मंदिर वसमत यांच्या संयुक्त विद्यमानाने..* =========////========= *पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 15/12/2023 रोज शुक्रवार सकाळी 10:30 वाजता गणपती मंदिर गणेश पेठ वसमत याठिकाणी सुशिक्षित बेरोजगारासाठी नौकरी ची संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी उच्च स्तरिय अशा नामांकित कंपन्या येणार आहे,या नामांकित कंपनी मध्ये नौकरीची संधी असणार आहे.*  =========////========= तरी तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार महिला/पुरुष उमेदवारांनी आपले शैक्षणीक  कागदपत्रा सह उपस्थित राहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. * ठिकाण :- गणपती मंदिर गणेश पेठ वसमत जि.हिंगोली * *🔅नाव नोंदणीसाठी संपर्क🔅* श्री अरुण कमळू - मो न 9011178155